मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस परत या : सदाभाऊ खोत | Politics | Maharashtra | Sarakarnama |

2021-06-12 0

सत्तेत असलेल्या मराठा समाजातील सरदारांमुळेच मराठा आरक्षणाची बाजू ठाकरे सरकारने बाजू नीट मांडली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले. त्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून परत यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires